Testimonials
×
Launching on 17 April, 10:00 AM
“I started my journey in design with Sandesh Sir. He is the person who gave me confidence, improved my communication skills, and enhanced my creativity. He has always been supportive.”
शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहताना आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या प्रकारचे शिक्षण देऊन त्यांचे करिअर उज्ज्वल होईल हा आपण केलेला विचार सत्यात उतरवला आणि रत्नागिरी येथे एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण देणारी संस्था निर्माण केली. आज हि संस्था “आगम” द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट या महाविद्यालयाच्या माध्यमातून कोकण विभागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व कौशल्याधिष्ठित कला शिक्षण उपलब्ध करून देण्याचा तुमचा प्रयत्न असणार असल्याचे वाचून मनस्वी आनंद झाला. आपल्या या नवीन उपक्रमाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
“संदेश सर, तुम्हाला पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्याकडे असलेली अभ्यासात्मक वृत्ती, तसेच इतिहास आणि कला यांचा सुंदर संगम साधत आजच्या युगाशी त्याची सांगड घालण्याची तुमची पद्धत विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. तुमचे असेच मार्गदर्शन सतत लाभत राहो आणि तुमच्या हातून अधिकाधिक सृजनशील विद्यार्थी घडत राहोत, हीच शुभेच्छा ! ”
“Mr. Sandesh Palaye Sir is truly filled with knowledge and always ready to share it with his students. His calm personality and supportive nature make learning very comfortable and inspiring. He guides students with clarity, patience, and practical insights that help students grow creatively and professionally. His mentorship motivates students to constantly improve and aim higher.”
“Mr. Sandesh Palaye is an exceptional educator with a clear vision for his students' success. His dedication, passion, and hard work are truly inspiring. As a professor at Aagam Applied Art College, he not only imparts knowledge but also motivates and counsels students to reach their full potential. His impactful speaking skills make him a standout in his field. We wish him all the best for his future endeavours.”